Wednesday, May 15, 2024
Wednesday, May 15, 2024
HomeNewsOther NewsABP Majha Top 10, 12 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा,...

ABP Majha Top 10, 12 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Date:

Related stories

-Advertisement-spot_img
-- Advertisment --
- Advertisement -
  • Capricorn Horoscope Today 12 November 2023 : मकर राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश; जोडीदाराचं मिळेल संपूर्ण सहकार्य, पाहा आजचं राशीभविष्य

    Capricorn Horoscope Today 12 November 2023 : मकर राशीच्या लोकांची आज व्यवसायात खूप प्रगती होऊ शकते. तुमचे व्यावसायिक मित्र तुम्हाला खूप सहकार्य करू शकतात. Read More

  • ABP Majha Top 10, 11 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Uttrakhand : उत्तराखंडमध्ये टनेलचा भाग कोसळला, 36 मजूर अडकले, बचाव कार्य सुरू

    Uttrakhand Uttarkashi Tunnel Collapsed : उत्तराखंड सरकार आणि एनडीआरएफने बचाव कार्य सुरू केलं असून या सर्व मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.  Read More

  • Earthquake Prediction : 2024 मध्ये विनाशकारी भूकंप, अनेक शहरे नष्ट होणार; अमेरिकेसाठी नव्या नास्त्रेदमसची भविष्यवाणी

    Craig Parker : नवीन नास्त्रेदमस नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रेग हॅमिल्टन यांनी अमेरिकेवर मोठी नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचं भाकित केलं आहे. Read More

  • Diwali 2023: ‘आली दिवाळी’ ते ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’; दिवाळीत ‘ही’ मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  • Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘तसला’ व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!

    Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More

  • England vs Pakistan : पाकिस्तानने नांगी टाकली, विश्वविजेत्या इंग्लंडने शेवटी कशीबशी लाज राखली; चॅम्पियन्स ट्राॅफीला पात्र ठरला

    England vs Pakistan : पाकिस्तानचा धुव्वा उडवत विश्वविजेत्या इंग्लंडने शेवटी कशीबशी लाज राखली आहे. शेवटच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानमध्येच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफीला पात्र ठरला आहे.  Read More

  • World Cup Semi Final : भारतानं धडकी भरवली, ऑस्ट्रेलियाचा पलटवार; न्यूझीलंड स्ट्रेट पाचव्यांदा सेमीफायनलला अन् दक्षिण आफ्रिका डाग पुसण्याच्या तयारीत!

    टीम इंडियाने साखळी सामन्यांमध्ये एकही पराभव न स्वीकारता, दक्षिण आफ्रिकेने दोन पराभव स्वीकारत, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दोन पराभव स्वीकारत, तर चौथ्या नंबरवरती अपेक्षेप्रमाणे न्यूझीलंडने बाजी मारली. Read More

  • Health Tips : दिवाळीत वाढणाऱ्या अपचनापासून होईल सुटका; ‘या’ डिटॉक्स ज्यूसने शरीराला मिळतील अनेक फायदे

    Detox Juice For Diwali : सणासुदीच्या दिवसांत आपलं आपल्या खाण्यावर नियंत्रण राहत नाही आणि अनेक प्रकाच्या समस्या निर्माण होतात. Read More

  • PM Kisan : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच मिळणार, त्याआधी करा ‘हे’ काम; नाहीतर होईल 2 हजार रुपयांचं नुकसान

    PM Kisan Yojana Installment : पीएम किसान योजनेचा 15 व्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याआधी ई-केवायसी न केल्यास दोन हजार रुपयांचं नुकसान होऊ शकतं. Read More

  • - Advertisement -
    Pet News 2Day
    Pet News 2Dayhttps://petnews2day.com
    About the editor Hey there! I'm proud to be the editor of Pet News 2Day. With a lifetime of experience and a genuine love for animals, I bring a wealth of knowledge and passion to my role. Experience and Expertise Animals have always been a central part of my life. I'm not only the owner of a top-notch dog grooming business in, but I also have a diverse and happy family of my own. We have five adorable dogs, six charming cats, a wise old tortoise, four adorable guinea pigs, two bouncy rabbits, and even a lively flock of chickens. Needless to say, my home is a haven for animal love! Credibility What sets me apart as a credible editor is my hands-on experience and dedication. Through running my grooming business, I've developed a deep understanding of various dog breeds and their needs. I take pride in delivering exceptional grooming services and ensuring each furry client feels comfortable and cared for. Commitment to Animal Welfare But my passion extends beyond my business. Fostering dogs until they find their forever homes is something I'm truly committed to. It's an incredibly rewarding experience, knowing that I'm making a difference in their lives. Additionally, I've volunteered at animal rescue centers across the globe, helping animals in need and gaining a global perspective on animal welfare. Trusted Source I believe that my diverse experiences, from running a successful grooming business to fostering and volunteering, make me a credible editor in the field of pet journalism. I strive to provide accurate and informative content, sharing insights into pet ownership, behavior, and care. My genuine love for animals drives me to be a trusted source for pet-related information, and I'm honored to share my knowledge and passion with readers like you.
    -Advertisement-

    Latest Articles

    -Advertisement-

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here
    Captcha verification failed!
    CAPTCHA user score failed. Please contact us!